झलक !
तुझ्या मौनाच उत्तर त्या लाजऱ्या नयनात तरी शोधू दे. कारण ...मला जे अपेक्षित आहे..ते थरथरत्या ओठांना कुठं झेपतय.. ! आणि म्हणून त्या शुद्ध प्रितिच्या डब्डब्त्या डोहात मला चिंब भिजायचय..! आणि "मी तुझीच आहे" या तुझ्या विश्वासापोटी मला अखंड झिजायचय ! -उडानटप्पू (व्हीआयपी)