पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजे शिवछत्रपती!

इमेज
माँसाहेब जिजाऊ आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजेनां वंदन करून आई जगदंबेच्या आशीर्वादाने ज्या सूर्यतेज  शिवछत्रपतीना महाराष्ट्राच्या पावन भूमीत जन्म लाभला हे आपलं भाग्यच समजायचं. नाहीतर.. "शिवराय आज असते तर..." या विषयावर बोलायला मला किती जन्म घ्यावे लागले असते त्या आई जगदंबेलाच माहीत. असो .. मित्रहो खरंतर जर-तर वर बोलण्यात काही अर्थ नसतो. कारण त्या काल्पनिक गोष्ठी असतात.पण आपले शिवछत्रपती काल्पनिक नव्हते..खरेखुरे उत्तम प्रशासक म्हणून ज्याची नोंद संपूर्ण जगात घेतात ते माझे राजे आज असते तर ... शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागली नसती. जातीधर्माच्या नावाने निवडणुका झाल्या नसत्या. महिलांवर अत्याचार करणाऱ्याला कडक शिक्षा झाली असती शिकण्यासाठी पैसे भरायची गरज लागली नसती  गरीब तो गरीब राहिला नसता  भ्रष्टाचार झालाच नसता.. अंधश्रध्दा पाळल्या नसत्या. तेवढंच काय...देशाचा आदर्श नागरिक म्हणून कसं कर्तव्य पार पाडाव हे त्यांनी आचरणातून दाखवलं असतं. एक आदर्श मुलगा,एक आदर्श बाप,एक आदर्श राज्यकर्ता.. एक आदर्श माणूस म्हणून जगायला ..छत्रपती शिवाजी महाराज यांसारखा कुणी होणे नाही ..आपण फक्त त्यांच...