आशिकी है तुमसे!
समंदर की गहराई से भी आशिकी है तुमसे ;...बस्स. ख़ामोशही सही..सिर्फ पास रहो परछाई सी ! ViP😊
नमस्कार मित्रांनो ! रोजच्या न थांबणाऱ्या आयुष्यात थोडसं निवांत होऊन काही क्षण शब्दात बांधून ठेवायचा प्रयत्न करा.कारण.. पुढे हेच शब्द तुमचा "जीवनग्रंथ" पूर्ण करतील. त्यासाठी भरपूर वाचा , लिहा..पण आयुष्य जगायला मात्र विसरू नका ! 😊