गुलु गुलु (लोकगीत )
गुलु गुलु गुलु गुलु गुलु गुलु गुलु गुलु फ़ोन वर बोलत्या कशी गुलु गुलु गुलु गुलु सुलु कशी म्हंत्या मला इलू इलू इलू इलू ||2|| शेजारी माझ्या राहायची चोरुन मला पहायची डोळ्यांनी करुनी गप्पा गच्चीत ती भेटायची मन कसं ज़ुल्यावरी झुलु झुलु सुलु कशी म्हंति मला इलू इलू फ़ोनवर बोलत्या कशी.....||१|| कहानी झाली चालू म्हणे तूच माझा सल्लू मनसोक्त करुन ऐश तिनं .. केलं मला उल्लू सुलु कशी म्हंत्या मला इलू इलू फ़ोनवर बोलत्या कशी......||२|| एकदाच केला कल्ला जागा झालाया मोहल्ला मेरी जान तुमचं पिल्लू.! तिच्या "बा"ला जाऊन बोल्ला खळी जवा गाली तिच्या लागे खुलू सुलु कशी म्हंत्या मला इलू इलू इलू इलू फ़ोनवर बोलत्या कशी गुलु गुलु गुलु गुलु सुलु कशी म्हंत्या मला इलू इलू इलू इलू ||३ -विष्णु पाटिल https://youtu.be/FZRWnX0aK5c