पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रींगाई गीत

इमेज
श्रींगाई गीत  लागुंदे ग डोळा माझ्या कान्हया बाळा || लागूंदे ग डोळा माझ्या तान्ह्या बाळा || लागुंदे ग डोळा ग लागुंदे ग डोळा  माझ्या कान्हया बाळा ग $$ माझ्या तान्ह्या बाळा ! यशोदेच्या अंगणी ग गोपाळांचा मेळा || लागुंदे ग डोळा ग लागुंदे ग डोळा ! माझ्या कान्हया बाळा ग $$माझ्या तान्हया बाळा ! यमुनेच्या का$$ठी  खेळे जगजेठी || सवंगडी गोपीगवळणी  लागे त्याच्या पाठी ! करी रासलीला खायी गोपाळकाला || लागूं देग डोळा ग  .......||१|| नाम घ्यारे ध्यानीमनी  फेर धरा वृंदावनी || दही दूध तुपाणी लोणी  न्हाऊ घाला चक्रपाणी  सांजवात लावा राऊळी उजळुंदे गोकुळा || लागुंदे ग डोळा ग ......||२|| विनविते यशोदा  झोप रे मुकुंदा || मांडीवरी खेळे श्रीहरी  माझा हा गोविंदा | देवकी गाते अंगाई बाळ  कृष्ण माझा भोळा || लागुंदे ग डोळा ग ....||३|| - विष्णू डी पाटील (व्हीआयपी)