सुमकुंड्री
सुमकुंन्ड्री
आरं सकाळी हितं तू दुपारी तिथं
भरोसा न्हाय तू रातिला कुठं !
काय तुला चडलिया तंद्री?
आरं मारून घिरटया नेत्यांम्होर
उगं नको रं चाळं भंग्री !
आरं एक तर एक घे झेंडा नाहीतर ,
हो बाजू सुमकुंन्ड्री
सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री
सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री
तुझा नेता पावरफुल
पक्षांतर्णात लै मश्गुल
तुझ्या पाठीव फेकली झूल
तारीफ की चढ़ गई भूल
बोले आमचा"भौ लै कुल"
नेत्यानेच ठेवला
हंग्री$$$$हि!हि!हि !
आरं एकतरएक घे झेंडा नैतर
हो बाजू सुमकुंन्ड्री
सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री
सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री
एक विनंती मायबाप सर्व
नका आनु यात जातपातधर्म
नो एंटर विदाउट लर्न
पॉलिटिक्स म्हंजे गजकर्ण
उन्हातान्हात होताल बर्न
निष्ठावंताची रचत्यात सर्न
असे घुसा की नो युटर्न
तुम्ही उपर्यांना दावा बॉन्ड्रीहीहीही
आरं एकतर एक घे झेंडा नाही तर
हो बाजू सुमकुंन्ड्री
सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री
सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री सुमकुंन्ड्री
(उड़ानटप्पू ViP)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा